Maharashtra Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maharashtra Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संरक्षण उत्पादन विभाग मुंबई येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या 3 जागा

भारत सरकार संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग मुंबई येथे मल्टी टास्किंग स्टाफ (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 21 दिवसाच्या आत करावा. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 31 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे कामगार कल्याण अधिकारी पदाच्या 3 जागा

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे कामगार कल्याण अधिकारी (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) पदाची जागा

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iitb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या 13 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) (13 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना 20 ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्‍ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सामना 17 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँक, मुंबई येथे मुख्य विपणन अधिकारी पदाची जागा

भारतीय स्टेट बँक, केंद्रीय भर्ती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट केंद्र, मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य विपणन अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जागा

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील परीक्षा नियंत्रक (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 14 जागा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार (1 जागा), मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा), विभागीय समन्वयक (4 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), समन्वयक (पाणी गुणवत्ता) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (पाणी गुणवत्ता) (1 जागा), सहा. संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), सहा. मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या विविध युनिटस् मध्ये ड्रायवर पदाच्या 224 जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या विविध डीओएस/केंद्र/युनिटस् मध्ये लाइट वेहिकल ड्रायवर (एलव्हीडी) (138 जागा), हेवी वेहिकल ड्रायवर (एचव्हीडी) (80 जागा), स्टाफ कार ड्रायवर (एससीडी) (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 4 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निटी, मुंबई येथे रजिस्ट्रार पदाची जागा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनिअरिंग (निटी) मुंबई येथे रजिस्ट्रार (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून 30 दिवसाच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nittie.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दी न्यू इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाच्या 17 जागा

दी न्यू इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी (स्केल-1) मेडीकल (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती newindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (महाड) (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प)(1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (2 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 4 जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) (1 जागा), वरिष्ठ प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (1 जागा), प्रकल्प संचालक (माहिती व तंत्रज्ञान) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 14 ऑगस्ट 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तट रक्षक दलामध्ये दहावी उर्त्तीण झालेल्यांसाठी नाविक म्हणून उत्तम संधी

पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तींसाठी विशेष भरती

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तींना विशेष भरती अभियानांतर्गत विविध पदे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.bpclcareers.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी/विधी सहाय्यक पदाच्या 8 जागा

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विधी विभागातील विधी अधिकारी (1 जागा), विधी सहाय्यक (7 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 30 जुलै ते 8 ऑगस्ट 2015 असा आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 22 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महानगरपालिका ठाणे अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या 2 जागा

महानगरपालिका ठाणे आस्थापनेवर आरोग्य विभागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येते आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 16 जुलै 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2015 आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 8 जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे ज्युनिअर सुपरवायझर (सुरक्षा) (3 जागा), हवालदार (सुरक्षा) (5 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 16 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bel-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या 16 जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विधी अधिकारी (1 जागा), अधीक्षक (लेखा) (1 जागा), लेखापाल (1 जागा), संगणक चालक (4 जागा), कनिष्ठ लिपीक (4 जागा), ग्रंथपाल ( 3 जागा), नळ कारागीर (1 जागा), खानसामा (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 14 जुलै 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन हाऊस मन/रजिस्ट्रार (52 जागा)

महानगरपालिका ठाणे अंर्तगत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे विविध विभागामध्ये प्लेन हाऊस मन (10 जागा), रजिस्ट्रार (42 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येते आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 14 जुलै 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2015 आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) पदाच्या 606 जागा

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) (606 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज