जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे कामगार कल्याण अधिकारी पदाच्या 3 जागा
जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे कामगार कल्याण अधिकारी (3 जागा) या पदासाठी
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०२, २०१५
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट
,
नोकरी जाहिराती २०१५
,
Jobs 2015
,
Maharashtra Times
,
Recruitments 2015