महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई येथे लिपिक-टंकलेखक पदाच्या 3 जागा
महाराष्ट्र
परिचर्या परिषद, मुंबई येथे लिपिक-टंकलेखक (3 जागा) या पदासाठी विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०२, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
महाराष्ट्र परिचर्या परिषद
,
मुंबई
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Recruitments 2015