राज्य अभियान संचालनालय मुंबई येथे विविध पदाच्या 5 जागा
राज्य
अभियान संचालनालय स्मार्ट सिटी अभियान, अमृत योजना अभियान व स्वच्छ भारत
अभियान (नागरी) मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त संचालक (1 जागा),
वित्तीय सल्लागार व समन्वयक (1 जागा) माहिती, शिक्षण व प्रसार तज्ज्ञ (1
जागा), माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ (1 जागा), वेब कंटेन्ट मॅनेजर (1 जागा) या
पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 20 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 31 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.