महाराष्ट्र
परिचर्या परिषद, मुंबई येथे लिपिक-टंकलेखक (3 जागा) या पदासाठी विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र परिचर्या परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महाराष्ट्र परिचर्या परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)