भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) पदाची जागा
भारतीय
प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील
इन्फ्रास्ट्रक्चर) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iitb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.