माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदाच्या 54 जागा
माझगाव
डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे उप व्यवस्थापक (प्रशासन) (1 जागा), उप
व्यवस्थापक (सिव्हील) (1 जागा), कंपनी सचिव (1 जागा), वरिष्ठ अभियंता
(मॅकेनिकल) (33 जागा), वरिष्ठ अभियंता (विद्युत) (18 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०२, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
माझगाव डॉक
,
मुंबई
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Recruitments 2015