बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या 13 जागा
बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ)
(13 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना 20 ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल. यासंबंधीची जाहिरात
लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सामना 17 ऑक्टोबर 2015 च्या अंकात
प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, ऑक्टोबर २१, २०१५
अभियंता
,
नोकरी जाहिराती २०१५
,
Loksatta
,
Maharashtra Times
,
Recruitments 2015