जिल्हा परिषद सरळसेवा भरतीकरिता अर्ज भरण्यास स्थगिती

ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गट क व ड पदाच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात दिली आहे. सदर जाहिरातीला महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग परिपत्रक क्र. 2014 प्र. क्र. 139/ आस्था 8 / दि. 12 ऑक्टोबर 2015 अन्वये स्थगिती देण्यात आली असून, पुढील सूचना लवकरच त्या त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. जाहिरात, अर्ज स्विकृती तसेच सुधारित वेळापत्रक दिनांक 02 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज