केंद्रीय गृह विभागाअंतर्गत
सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक
(समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२
जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात
पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६
जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.
सरकारी नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सरकारी नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विविध पदांच्या 130 जागा
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील लिपीक
(66 जागा), शिपाई / हमाल (64 जागा) भरण्यासाठी निवड / प्रतिक्षा यादी तयार
करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8
डिसेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://bhc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती
जिल्हाधिकारी
तथा जिल्हा दंडाधिकारी, ठाणे अंतर्गत महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन
कार्यक्रम (एमडीआरएम) साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद कंत्राटी
पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहे. विहीत नमुन्यात अर्ज
करण्याचा अंतिम दिनांक दि.14 डिसेंबर 2015 असा आहे. पात्र उमेदवारांची दिनांक 21 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. अधिक माहिती www.thane.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ग्रामीण रुग्णालय विक्रमगड, जि.पालघर येथे पोषण समुपदेशक पदाची जागा
ग्रामीण
रुग्णालय विक्रमगड, जि.पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत बाल
उपचार केंद्रामध्ये पोषण समुपदेशक (1 पद) हे पद कंत्राटी स्वरुपात
भरण्यासाठी दि. 28.11.2015 रोजी सकाळी 11 वाजता पात्र असलेल्या
महिला कर्मचाऱ्यांची मुलाखत होणार आहे. उमेदवार एमएससी/बीएससी होम सायन्स
किंवा डिप्लोमा इन डायटीज (एमएससी/बीएससी फुड ॲन्ड न्युट्रीशन यांना
प्राधान्य). उमेदवारास संगणकाचे ज्ञान आवश्यक.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विविध पदांच्या 4 जागा
भारत
सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात प्रोफेसर (पीएसआर) (1 पद),
असोसिएट प्रोफेसर (पीएमआर) (1 पद), असस्टंटस प्रोफेसर (पीएमआर) (2 पदे) एक
वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दि. 1 डिसेंबर
2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.aiipmr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बेस्ट उपक्रमामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी (वरिष्ठ) पदाची जागा
बृहन्मुंबई
विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमम लेखा विभागामध्ये उप मुख्य लेखा
अधिकारी (वरिष्ठ) (अनुसुचित जातीकरिता राखीव) पदासाठी अर्ज मागविण्यात येत
आहेत. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलबद्ध आहे.
रोजगारासंदर्भात आता हेल्पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या www.maharojgar.gov.in
या वेबपोर्टलव्दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्ते, प्रशिक्षण संस्था,
शासनाची विविध कार्यालये, शासनाच्या स्वयंरोजगार योजना राबविणारी
महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार,
स्वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आलेल्या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही
अडचणी असल्यास त्यांचे निराकरण व त्यांना सहाय्य करण्यासाठी नविन
हेल्पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्टोबर 2015 पासून सोमवार ते
शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते
सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सरळसेवा भरतीकरिता अर्ज भरण्यास स्थगिती
ज्या
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गट क व ड पदाच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात
दिली आहे. सदर जाहिरातीला महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग परिपत्रक
क्र. 2014 प्र. क्र. 139/ आस्था 8 / दि. 12 ऑक्टोबर 2015 अन्वये स्थगिती
देण्यात आली असून, पुढील सूचना लवकरच त्या त्या जिल्हा परिषदेच्या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरत्या
स्वरुपात बंद करण्यात येत आहे. जाहिरात, अर्ज स्विकृती तसेच सुधारित
वेळापत्रक दिनांक 02 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदाच्या 72 जागा
जिल्हा
परिषद नाशिक यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ सहाय्यक लेखा (1 जागा), आरोग्य
सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक (महिला) अनुसूचित जमाती (3 जागा),
पर्यवेक्षिका (निवडीने) (4 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (15 जागा), आरोग्य
पर्यवेक्षक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक (1 जागा), कनिष्ठ
अभियंता इवद (3 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), परिचर (19 जागा)
या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
जिल्हा परिषद भंडारा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 74 जागा
जिल्हा
परिषद भंडारा, यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी
कर्मचाऱ्यामधून) (4 जागा), आरोग्य सेवक (महिला) (10 जागा), पर्यवेक्षिका
(अंगणवाडी सेविकेमधून) (2 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा),
ग्रामसेवक (कंत्राटी) (16 जागा), विस्तार अधिकारी (पंचायत) (1 जागा),
स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (5
जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (17 जागा), कनिष्ठ सहाय्यक
(लिपीक) (2 जागा), परिचर (15 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अधिक माहिती http://pixeltechservices.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 7 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदाच्या 90 जागा
जिल्हा परिषद रायगड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रापापु) (1 जागा),
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (1 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1
जागा), पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवायोजना) (1 जागा), औषध निर्माण
अधिकारी (3 जागा), आरोग्य सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक
(पुरुष)(फवारणी कर्मचारी) 50% (3 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) 40% (2 जागा),
कंत्राटी ग्रामसेवक (21 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा),
पशुधन अधिकारी (4 जागा), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) (1 जागा), कनिष्ठ
साहाय्यक (लिपिक) (5 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), विस्तार
अधिकारी (सांख्यिकी) (1 जागा), स्त्री परिचर (1 जागा), परिचर (17 जागा) या
पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता आणि सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तलाठी पदाच्या 45 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय नाशिक यांच्या आस्थापनेवरील तलाठी (45 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ व लोकमत 7 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.parikshanashik2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा
जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे विविध पदाच्या 21 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठीतलाठी पदांच्या 19 जागा
पालघर
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी महसूल व उपविभागाच्या आस्थापनेवर तलाठी
पदाच्या (19) जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा
शेवटचा दिनांक 2 सप्टेंबर 2015 असून अधिक माहितीसाठी www.collectorpalghar.in यावर संपर्क साधावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक अभियंता पदाच्या 366 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागतील सहाय्यक अभियंता
गट-अ (21 जागा), सहाय्यक अभियंता गट-ब (219 जागा) व जलसंपदा विभागातील
सहाय्यक अभियंता गट-ब (126 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे विविध पदाच्या 32 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (32 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती nagarcollector2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाकरिता वनरक्षक पदाच्या 81 जागा
नागपूर
वनवृत्तातील गोंदिया वनविभागाच्या आस्थापनेवरील नवेगाव-नागझिरा व्याघ्र
प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाकरिता वनरक्षक (81 जागा) या
पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती ccfnagpur.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या 48 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोग यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागातील अन्न
सुरक्षा अधिकारी (48 जागा) अन्न औषध प्रशासन गट-ब या पदासाठी पात्र
उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख
26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 16 जागा
महाराष्ट्र
विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ (16 जागा) या पदासाठी
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपल्बध आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)