ग्रामीण रुग्णालय विक्रमगड, जि.पालघर येथे पोषण समुपदेशक पदाची जागा

ग्रामीण रुग्‍णालय विक्रमगड, जि.पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत बाल उपचार केंद्रामध्ये पोषण समुपदेशक (1 पद) हे पद कंत्राटी स्वरुपात भरण्यासाठी दि. 28.11.2015 रोजी सकाळी 11 वाजता पात्र असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची मुलाखत होणार आहे. उमेदवार एमएससी/बीएससी होम सायन्स किंवा डिप्लोमा इन डायटीज (एमएससी/बीएससी फुड ॲन्ड न्युट्रीशन यांना प्राधान्य). उमेदवारास संगणकाचे ज्ञान आवश्यक.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज