बृहन्मुंबई महानगरपालिकेत साहाय्यक सुरक्षा अधिकारी व साहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षण) पदाची भरती (47 जागा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सुरक्षा खात्यामध्ये साहाय्यक सुरक्षा अधिकारी (43 पदे) व साहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षण) (4 पदे) भरण्यासाठी दि. 27 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज