पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या दोन जागा
पोलीस
महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी
गट-अ (2 पदे) कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख दि. 26 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकमत वृत्तपत्राचा दि.21 नोव्हेंबर 2015 रोजीचा अंक पहावा.
सोमवार, नोव्हेंबर २३, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
मुंबई
,
विधी अधिकारी
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Recruitments 2015