मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विविध पदांच्या 130 जागा
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील लिपीक
(66 जागा), शिपाई / हमाल (64 जागा) भरण्यासाठी निवड / प्रतिक्षा यादी तयार
करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8
डिसेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://bhc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, डिसेंबर ०९, २०१५
नागपूर
,
नागपूर खंडपीठ
,
नोकरी जाहिराती २०१५
,
मुंबई उच्च न्यायालय
,
सरकारी नोकरी