आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या 4 जागा

आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई मध्ये ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रम अंतर्गत समुपदेशन तज्ञ (प्रोग्राम ऑफिसर), चिकित्सालयीन समुदेशन तज्ञ, समुपदेशन सामाजिक कार्यकर्ता, समुपदेशन परिचारिका ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. थेट मुलाखत दि. 10 डिसेंबर 2015 रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दै.आपला वार्ताहरचा दि. 2 डिसेबर 2015 रोजीचा अंक पहावा.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज