जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन पदाच्या दोन जागा
जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन (२ जागा) या पदासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 डिसेंबर 2015 आहे.
अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.