माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये उपव्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक पदाच्या ५ जागा
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये उपव्यवस्थापक
(०१जागा) आणि सहायक व्यवस्थापक (४ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, डिसेंबर ०२, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
माझगाव डॉक
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments 2015