महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक अभियंता पदाच्या 366 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागतील सहाय्यक अभियंता गट-अ (21 जागा), सहाय्यक अभियंता गट-ब (219 जागा) व जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता गट-ब (126 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज