महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने विविध पदाच्या 2 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोग यांच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिका विभागात अधिष्ठाता,
महापालिका वैद्यक संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका गट-अ (1 जागा) व उच्च व
तंत्र शिक्षण विभागातील उपसंचालक, व्यवयाय शिक्षण व
प्रशिक्षण-नि-उपशिक्षणार्थी सल्लागार (वरिष्ठ), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
संचालनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (1 जागा) या पदासाठी पात्र
उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख
1 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, ऑगस्ट १३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
Jobs 2015
,
MPSC