सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन
सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (४० जागा), ज्युनिअर
नेटवर्क इंजिनीअर (१४ जागा) अशा एकूण ५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नोकरी जाहिराती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
नोकरी जाहिराती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पर्यवेक्षकीय पदांच्या ४८३ जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात
सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) (२५ जागा), वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ)
(१४८ जागा), लेखाकार (कनिष्ठ) (६३ जागा), भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) (२
जागा), भांडारपाल (कनिष्ठ) (४० जागा), सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (१२
जागा), सहा.सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (२२ जागा), आगरक्षक (कनिष्ठ) (१
जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(कनिष्ठ) (४६ जागा), कनिष्ठ अभियंता
(विद्युत)(कनिष्ठ) (७ जागा), सहा.कार्य.अधिक्षक (कनिष्ठ)/तांत्रिक सहाय्यक
(कनिष्ठ) (९२ जागा), प्रभारक कनिष्ठ (१० जागा), वरिष्ठ संगणित्र चालक
(कनिष्ठ)/विभागीय संगणक पर्यवेक्षक (क.) (१५ जागा) अशा एकूण ४८३ जागांसाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधीत १२ जानेवारी ते ३
फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची जागा
इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये
कार्यकारी सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख २३ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.irel.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या १४२५३ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळात चालक तथा वाहक (कनिष्ठ) (७९२९ जागा), लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ)
(२५४८ जागा), सहाय्यक (कनिष्ठ) (३२९३ जागा), पर्यवेक्षकीय (कनिष्ठ) (४८३
जागा) अशा एकूण १४२५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची
प्रक्रिया १२ जानेवारी २०१७ पासून सुरु होणार असून अधिक माहिती
महामंडळाच्या www.msrtc.gov.in व msrtcexam.in या संकेतस्थळावर दि.७ जानेवारी २०१७ पासून उपलब्ध होईल. तसेच अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ५ जानेवारी २०१७ रोजीचा अंक पहावा.
सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या ८७२ जागा
केंद्रीय गृह विभागाअंतर्गत
सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक
(समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२
जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात
पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६
जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्चमध्ये विविध पदांच्या ३ जागा
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल
रिसर्चमध्ये प्रशासकीय अधिकारी (१ जागा), प्रशासकीय सहाय्यक (१ जागा),
कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २२ दिवस आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या १९ जागा
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत
कायदा/विधी अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३ जागा), स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक (३ जागा), सहाय्यक नगर रचनाकार (४ जागा), सुरक्षा
अधिकारी (१ जागा), सिस्टीम मॅनेजर (ई-प्रशासन) (१ जागा), माहिती व जनसंपर्क
अधिकारी (१ जागा), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा), शाखा अभियंता
(विद्युत) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१ जागा), शाखा अभियंता
(यांत्रिकी) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (१ जागा) अशा एकूण १९
जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २०
जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cmcchandrapur.com तसेच https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दिनांक ४ जानेवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे.
एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा),
महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१ जागा) अशी एकूण २ पदे सरळसेवेने भरण्यासाठी
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७
आहे. अधिक माहिती www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमएससी बँकेत अधिकारी पदाच्या ३५ जागा
दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ही
बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (५ जागा), सह व्यवस्थापक ( ५ जागा), सहाय्यक
व्यवस्थापक (७ जागा), अधिकारी वर्ग-II ( ५ जागा), कनिष्ठ अधिकारी ( १३
जागा) अशा एकूण जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mscbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७६ जागा
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र
नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा
(४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२
जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व
प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा),
स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान
पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा
सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११
जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 9 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे कायम तत्वावर ज्युनिअर ड्राफ्ट्समन (1
जागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (1
जागा), इलेक्ट्रीशियन (1 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (1 जागा), पेंटर (1
जागा), कॉम्पोझिट वेल्डर (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 106 जागा
गेल
(इंडिया) लिमिटेड मध्ये वरिष्ठ अभियंता (केमिकल)(14 जागा), वरिष्ठ अभियंता
(मेकॅनिकल) (5 जागा), वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल)(6 जागा), वरिष्ठ
अभियंता (इन्स्ट्रुमेंटेंशन)(12 जागा), वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)(5 जागा),
वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल) (3 जागा), वरिष्ठ अभियंता
(इनस्ट्रुमेंटेंशन)(2 जागा), वरिष्ठ अधिकारी (कॉन्ट्रॅक्ट अँड
प्रोक्युअरमेंट) (13 जागा), फोरमन (केमिकल) (3 जागा), फोरमन (मेकॅनिकल) (2
जागा), फोरमन (इलेक्ट्रीकल)(13 जागा), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेंशन)(3 जागा),
फोरमन (टेलिकॉम अँड टेलिमेट्रि) (10 जागा), सं.अधीक्षक (मनुष्यबळ) (2
जागा), साहाय्यक निरीक्षक (सुरक्षा) (8 जागा), साहाय्यक (भांडार व खरेदी)
(3 जागा), लेखा साहाय्यक (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात
महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक
माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे विधी सल्लागार/सहाय्यक पदाच्या 7 जागा
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,मुंबई
येथे 11 महिन्यांच्या करारपद्धतीने सहाय्यक पद्धतीने सहाय्यक विधी सल्लागार
(3 जागा), विधी सहाय्यक (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाले पासून सात दिवसाच्या आत करावा. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक महामंडळ येथे सिस्टीम ॲनालिस्ट ची जागा
मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक
महामंडळ लि.मुंबई येथे सिस्टीम ॲनालिस्ट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mamfdc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प
संचालक (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (महाड) (1 जागा), मुख्य प्रकल्प
संचालक (विशेष प्रकल्प)(1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (2
जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा
जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे विविध पदाच्या 21 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महिला अर्थिक विकास महामंडळ येथे उपजिविका विकास सल्लागार पदाच्या 39 जागा
महिला अर्थिक विकास महामंडळतर्फे
राबविण्यात येणाऱ्या तेजस्विनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कंत्राटी
पद्धतीने उपजिविका विकास सल्लागार (39 जागा) या पदासाठी पात्र
उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.mavimindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 4 जागा
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,
मुंबई येथे अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग आणि अपंग व्यक्ती यांच्यासाठी
विशेष भरती अंतर्गत क्राफ्ट्समन (इलेक्ट्रशियन) (3 जागा), लॅब ॲनालिस्ट (1
जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 14 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 25 ऑगस्ट 2015 रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bpclcareers.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 17 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प
संचालक (3 जागा), प्रकल्प अधिकारी (3 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा),
सहा. प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (विशेष प्रकल्प) (7 जागा)
या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठीतलाठी पदांच्या 19 जागा
पालघर
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी महसूल व उपविभागाच्या आस्थापनेवर तलाठी
पदाच्या (19) जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा
शेवटचा दिनांक 2 सप्टेंबर 2015 असून अधिक माहितीसाठी www.collectorpalghar.in यावर संपर्क साधावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)