बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 17 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प
संचालक (3 जागा), प्रकल्प अधिकारी (3 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा),
सहा. प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (विशेष प्रकल्प) (7 जागा)
या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.