महिला अर्थिक विकास महामंडळ येथे उपजिविका विकास सल्लागार पदाच्या 39 जागा

महिला अर्थिक विकास महामंडळतर्फे राबविण्यात येणाऱ्या तेजस्विनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने उपजिविका विकास सल्लागार (39 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://www.mavimindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज