मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी, पैठण येथे प्रतिनियुक्तीने विविध पदाच्या 8 जागा
मराठवाडा
प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी, नाथनगर, पैठण जि. औरंगाबाद येथे
प्रतिनियुक्त निंबधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-1 (1 जागा), सहायक
प्राध्यापक वर्ग-1 (6 जागा), कार्यालयीन अधीक्षक/स्टेनोग्राफर वर्ग-3 (1
जागा) ) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार कॉलम मध्ये उपलब्ध आहे.
गुरुवार, ऑगस्ट १३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
प्राध्यापक
,
रोजगार
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments