बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 4 जागा
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी
पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) (1 जागा),
वरिष्ठ प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (1 जागा), प्रकल्प संचालक (माहिती व
तंत्रज्ञान) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (1 जागा) या पदासाठी
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 14 ऑगस्ट 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रविवार, ऑगस्ट १६, २०१५
2015
,
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
बार्टी
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments