सीमा सुरक्षा बलमध्ये विविध पदांच्या 230 जागा

सीमा सुरक्षा बलमध्ये वॅाटर विंग ग्रुप बी आणि सी यातील लढाऊ कर्मचारीवर्गअंतर्गत एसआय (वर्कशॅाप) (02), एसआय (मास्टर) (08), एसआय (इंजिन ड्रायव्हर) (13), एचसी (मास्टर) (69), एचसी (इंजिन ड्रायव्हर) (68), एचसी (वर्कशॅाफ) (04), सीटी (क्रू) (66) अशा एकूण 230 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही जाहिरात 17 ऑगस्टच्या मुंबई लोकसत्ता दैनिकात प्रकाशित झाली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 30 दिवसात अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in यावर संपर्क साधावा.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज