ऑईल ॲन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 77 जागा
देहरादून आणि दिल्ली येथील ऑईल ॲन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन
लिमिटेडमध्ये असिस्टंट टेक्निशियन (12), टेक्निकल असिस्टंट (01), असिस्टंट
(01), नर्स (05), ज्युनिअर असिस्टंट (56), हेल्थ केअर अटेंडंट (02) या
पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28
ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.ongcindia.com यावर संपर्क साधावा.
गुरुवार, ऑगस्ट २०, २०१५
ऑईल ॲन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड
,
नोकरी जाहिराती
,
ONGC India
,
Recruitments