वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांच्या 10 जागा

दुर्गापूर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थेमध्ये सायंटिस्ट (01), टेक्निकल ॲसिस्टंट (02), टेक्निशियन (07) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 7 सप्टेंबर 2015 असून अधिक माहितीसाठी www.cmeri.res.in यावर संपर्क साधावा.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज