बार्टीमध्ये विविध पदांच्या 36 जागा
डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या विभागीय व जिल्हास्तरावर तात्पुरत्या
स्वरूपातील मुख्य प्रकल्प संचालक (01), प्रकल्प संचालक (01), वरिष्ठ विधी
सल्लागार (01), विधी सल्लागार (08), विभागीय प्रकल्प संचालक (02), सहायक
प्रकल्प संचालक (04), जनसंपर्क अधिकारी (03), प्रकल्प अधिकारी (समतादूत
प्रकल्प) (16) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वरिष्ठ विधी सल्लागार,
विधी सल्लागार, जनसंपर्क अधिकारी यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर तर बाकी पदासाठी 31 ऑगस्ट 2015 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https//.barti.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा.
गुरुवार, ऑगस्ट २७, २०१५
2015
,
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
बार्टी
,
BARTI
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments