महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2015
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा-2015 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 4 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 16 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, ऑक्टोबर १७, २०१५
पुणे
,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
,
MahaTET Exam
,
Recruitments 2015
,
Sakal