भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या विविध युनिटस् मध्ये ड्रायवर पदाच्या 224 जागा
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या विविध डीओएस/केंद्र/युनिटस् मध्ये
लाइट वेहिकल ड्रायवर (एलव्हीडी) (138 जागा), हेवी वेहिकल ड्रायवर
(एचव्हीडी) (80 जागा), स्टाफ कार ड्रायवर (एससीडी) (6 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर
2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 4 सप्टेंबर 2015 च्या
अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, सप्टेंबर ०८, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
Driver
,
Jobs 2015
,
Maharashtra Times
,
Recruitments