निटी, मुंबई येथे रजिस्ट्रार पदाची जागा
नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनिअरिंग (निटी) मुंबई येथे रजिस्ट्रार (1
जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून 30 दिवसाच्या आत पाठवावेत.
यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध
झाली आहे. अधिक माहिती www.nittie.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, सप्टेंबर ०८, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
Jobs 2015
,
Maharashtra Times
,
NITTIE
,
Recruitments