दी न्यू इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाच्या 17 जागा
दी
न्यू इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी
(स्केल-1) मेडीकल (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात
महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक
माहिती newindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.