स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या 16 जागा
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विधी अधिकारी (1 जागा),
अधीक्षक (लेखा) (1 जागा), लेखापाल (1 जागा), संगणक चालक (4 जागा), कनिष्ठ
लिपीक (4 जागा), ग्रंथपाल ( 3 जागा), नळ कारागीर (1 जागा), खानसामा (1
जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 14 जुलै 2015 च्या अंकात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.