कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदाच्या 1000 जागा
कर्मचारी
निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता (1000 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 11-17 जुलै 2015 च्या अंकात आली
आहे. अधिक माहिती ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, जुलै १५, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Employment News
,
Government Jobs
,
IBPS
,
India
,
Jobs 2015
,
Recruitments
,
SSC