भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 8 जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई
येथे ज्युनिअर सुपरवायझर (सुरक्षा) (3 जागा), हवालदार (सुरक्षा) (5 जागा)
या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट
2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 16 जुलै 2015 च्या अंकात
प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bel-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments