महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने कार्यक्रम अधिकारी पदाच्या 2 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागाच्या आस्थापनेवर कार्यक्रम अधिकारी गट-ब (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहायक भाषा संचालक पदाच्या 2 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने मराठी भाषा विभागाच्या आस्थापनेवर सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) गट-ब (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने नगर रचनाकार पदाच्या 24 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने नगर विकास विभागाच्या आस्थापनेवर नगर रचनाकार गट-अ (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वास्तुशास्त्रज्ञ पदाच्या 6 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक विभागाच्या आस्थापनेवर वास्तुशास्त्रज्ञ गट-अ (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 175 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
यांच्यावतीने गृह विभागाच्या आस्थापनेवर सरकारी अभियोक्ता गट-अ (175 जागा)
या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख
24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, जुलै ०४, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
MPSC
,
Recruitments