नियोजन विभाग (रोहयो), मंत्रालय मुंबई येथे विविध पदाच्या 4 जागा
महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नियोजन विभाग (रोहयो),
मंत्रालय मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने सोशल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट
(वरिष्ठ) (1 जागा), विभागीय समन्वयक (3 जागा) या पदासाठी पात्र
उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. अधिक माहिती www.mahaegs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.