सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 287 जागा
सार्वजनिक
आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (287 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 8 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://phd.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, जुलै ०९, २०१५
२०१५
,
आरोग्य विभाग
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments