महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने लिपीक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या 1435 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोग यांच्यावतीने राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व
बृहन्मुंबईतील विविध कार्यालयातील लिपीक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) गट-क
(1435 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 28 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, जुलै ०९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
MPSC
,
Recruitments