टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 12 जागा
टाटा
मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट (बी) (1 जागा),
कारकून (1 जागा), इंजिनियर ट्रेनी (4 जागा), लायब्ररी ट्रेनी (4 जागा),
कारकून ट्रेनी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसानंतरची असेल. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, जुलै ११, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra Times
,
Recruitments