भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता/उप अभियंता पदाच्या 16 जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता (कंपोजिट/थर्मल/स्ट्रक्चरल) (3 जागा), उप अभियंता (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/केमिकल/पोलिमर) (6 जागा), उप अभियंता (मेकॅनिकल) (7 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.bel.india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज