भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथे विविध पदाच्या 2 जागा
भारतीय
प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने कार्यकारी अधिकारी (1
जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.ittb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, जुलै ११, २०१५
२०१५
,
आरोग्य विभाग
,
वैद्यकीय अधिकारी
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments