जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विविध पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, पालघर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
(रोहयो) या कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने जिल्हा समन्वयक (MIC) (1
जागा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) (5 जागा) या पदासाठी दि. 22 जुलै 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
शनिवार, जुलै ११, २०१५
२०१५
,
जिल्हाधिकारी कार्यालय
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments