जिल्हा परिषद, रायगड येथे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या 8 जागा
जिल्हा
परिषद, रायगड येथे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कंत्राट पद्धतीने डेटा
एन्ट्री ऑपरेटर (8 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.