जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र
नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा
(४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२
जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व
प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा),
स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान
पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा
सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११
जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जिल्हाधिकारी कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तलाठी पदाच्या 45 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय नाशिक यांच्या आस्थापनेवरील तलाठी (45 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ व लोकमत 7 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.parikshanashik2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा
जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे विविध पदाच्या 21 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे विविध पदाच्या 32 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (32 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती nagarcollector2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विविध पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, पालघर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
(रोहयो) या कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने जिल्हा समन्वयक (MIC) (1
जागा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) (5 जागा) या पदासाठी दि. 22 जुलै 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे विविध पदाच्या 23 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील तलाठी (20 जागा),
शिपाई/रखवालदार/स्वच्छक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://www.raigad.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे विविध पदाच्या 24 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, वाशिम यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक (6 जागा), तलाठी (18
जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 6 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे लिपीक-टंकलेखक पदाच्या 12 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील लिपीक-टंकलेखक (12 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://parikshanashik2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे तलाठी पदाच्या 14 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (14 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://hingoli.applygov.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे तलाठी पदाच्या 21 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (21 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2015 आहे. अधिक माहिती https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे तलाठी पदाच्या 8 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, बुलडाणा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (8 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या https://maharecruitment.mahaonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 55 जागा
जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयातील
आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी
संवर्गाच्या 55 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.solapur.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी सांगली आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 42 जागा
जिल्हाधिकारी सांगली कार्यालयातील
आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी
संवर्गाच्या 42 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sangli.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय
कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले
आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील
आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि
शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील
आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी
संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे विधी अधिकारी पदाची 1 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय ठाणे येथे कंत्राटी पद्धतीने विधी अधिकारी (1 जागा) पदासाठी
विहित नमुन्यात अर्ज अर्ज मागविण्यात येते आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख
7 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या
वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)