जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे विविध पदाच्या 23 जागा
जिल्हाधिकारी
कार्यालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील तलाठी (20 जागा),
शिपाई/रखवालदार/स्वच्छक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://www.raigad.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, जुलै ०१, २०१५
२०१५
,
जिल्हाधिकारी कार्यालय
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
Jobs 2015
,
Recruitments