राष्ट्रीय आरोग्य आभियानांतर्गत विविध पदाच्या 583 जागा

राष्ट्रीय आरोग्य आभियान, राज्य आरोग्य सोसोयटी, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेविका(ANM) (298 जागा), आरोग्य सहाय्यिका (LHV) (151 जागा), औषध निर्माता (134 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांनी संबधीत जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अथवा जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय विहित नमून्यात अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज