जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे विधी अधिकारी पदाची 1 जागा

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे कंत्राटी पद्धतीने विधी अधिकारी (1 जागा) पदासाठी विहित नमुन्यात अर्ज अर्ज मागविण्यात येते आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज