आरोग्य विभाग, पालघर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 3 जागा
आरोग्य
विभाग, पालघर येथे आदिवासी भागामध्ये भरारी पथकांसाठी तात्पुरत्या
स्वरुपासाठी मानसेवी वैद्यकीय अधिकारी (3 जागा) या पदासाठी 28 एप्रिल 2015
रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल
2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
गुरुवार, एप्रिल २३, २०१५
आरोग्य विभाग
,
नोकरी जाहिराती
,
वैद्यकीय अधिकारी
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments