संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) मुंबई येथे 1 जागा

मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी (1 जागा) या पदासाठी 8 मे 2015 रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येते आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaforest.gov.inwww.sgnp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज